Uncategorized

जि.प.प्राथमिक शाळा सिन्नुरचा वतीने नवानिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार…

अक्कलकोट – जयकुमार सोनकांबळे

अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुर येथे जि.प.प्राथमिक शाळा  सिन्नुर कडून नवानिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.सुरूवातीला क्रांतिज्योती साविञीबाई फुले यांचा प्रतिमा पुजन करूण कार्यक्रमास सुरूवात करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अंबाराय उजणी सर यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की आपला शाळा हा तालुक्यात अव्वाल क्रमांकाने आलेला असुन अनेक बक्षीसे पटकावलेले आहेत.शाळा डिजीटल करण्यात मागचा सरपंच सदस्यांनी खुप सहकार्य केलेला आहेत.त्याच प्रमाण अता ही शाळा डिजिटल करण्यात आपण सर्वानी सहकार्य करावे.विद्यार्थांचा सर्वांगीन विकास करण्यास आम्ही शिक्षक कटीबध आहोतच.पन विद्यार्थ्यांना जे काही साधनाचे कमतरता बासेल ते आपण सहकार्य करावे असे अपेक्षा व्यक्त केले.

यावेळी सरपंच कल्पना बगसारेप्पा सोनकांबळे, उपसरपंच प्रकाश कळसगोंडा, सदस्य कुलुसनबी पाटील, नुराहिन मुल्ला, राचमा पुजारी, अंबावा गायकवाड, लिंगराज हौदे, जगदीश उजनी, रूस्तुमखा पठाण इत्यादी नवानिर्वाचित सदस्यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार सोनकांबळे बोलताना म्हणले की जर एकादा मंदिर बांधला तर तिथे हजारो भिकारी तयार होतात.तेच जर आपण शाळा बांधला तर तिथे हजारो अधिकारी वर्ग तयार होतात.त्यामुळे आपण सर्वप्रथम शाळेला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले.यावेळी शिक्षक परमेश्वर देगाव सर, सुनिल सगळी सर, शिवशंकर मिटगारे सर इत्यादीनी मनोगत व्यक्त केले.यावेळी चंद्रकांत सोनकांबळे यांनी छञपती शिवाजी महाराजांचे फोटो शाळेला सप्रेम भेट दिलेत.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता जेवर्गी, शिक्षिका अंबूबाई बंडगर मॅडम, भारती म्हेञे मॅडम, तसेच शिराज पठाण, चन्नाया पुजारी, संगण्णा उजणी, चिनप्पा नाव्ही, बगसारेप्पा सोनकांबळे, भिमशा नाव्ही,गुरूशांत सोनकांबळे, कैलास सोनकांबळे इत्यादी पालक वर्ग उपास्थित होत.कार्याक्रमाचे सुञसंचालन भीमाशंकर परीट सर यांनी केले तर आभार प्रदार्षण शाळेचे मुख्याध्यापक अंबाराय उजनी सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!