जिल्हा सोसायटीमधील बी.एड.उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार– जिल्हा सोसायटीमधील बी.एड.उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की आदरणीय संजय शंकर चेळेकर सर यांच्या  नेतृत्वाखाली जिल्हा सोसायटीमध्ये आज सन 2018- 2020 बॅच मधील विशेष प्राविण्यासह बी.एड. उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार केला.सतत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी कौतुकाची थाप त्यांच्या अंगावर नेहमी टाकत असल्याबद्दल सरांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेअसे सत्कार मूर्तींनी मत व्यक्त केले. 

1️⃣श्री. सिदराया चतूर लोणी 85.38%

2️⃣श्री. निंगप्पा कल्लाप्पा बिराजदार 84.62%

3️⃣श्री. विश्वासराव दिगंबर आवताडे 83.31% 

4️⃣श्री. शिवानंद नागाप्पा कोळी 82.23%

5️⃣श्री. रेवाप्पा सिद्धाण्णा माळी 80.92%

Leave a Reply