Breaking News

जिल्हा परिषद शाळा तावशीच्या वतीने स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

पंढरपूर / रविशंकर जमदाडे – आज जिल्हा.प.प्रा.शाळा .तावशी यांचे वतिने 15 ऑगस्ट  स्वतंत्रता दिवस ध्वजारोहन  करण्यात आले. संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  शिवश्री.प्रमोद जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले .   तर ध्वज पुजा ज.कादरभाई पिराजी मुलाणी यांच्या हस्ते  सोशल डिस्टंसिंग,सॅनिटायझर व मास्क घालून पूर्ण उत्साहाने  साजरा  करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती ,मुख्याध्यापक शिखरे सर,सरपंच सोनाली ताई यादव,बाळासाहेब(काका)यादव,रणदिवे सर, भोसले सर,गावडे सर,बनसोडे सर,सद्दाम शेख यांच्यासह सक्लेन आतार,फिरोज तांबोळी,अमोल रणदिवे,रोहित बुरांडे,संतोष कोळी,निखील शिंदे,गणेश गवळी,,सोहेल आतार, पोपट सातपुते, तन्विर आतार,सागर कोपे, सुधाकर होमकर,सर्व अंगणवाडी सेविका  आदिं उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!