Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सकारात्मक वार्ता मिळतील. परदेशी कंपनीकडून लाभाचे योग. आराम त्यागून काम केल्याचा फायदा मिळेल.

2. वृषभ : अपयशाची मालिका संपून जाईल. आपल्या शेजाऱ्यांकडून फायदा होईल. धनवृद्धीचे योग जुळून येत आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल.

3. मिथुन : नवीन व्यापार सुरू करण्यास उत्तम काळ. कोणत्याही द्विधा मनस्थितीत अडकू नका. वडिलोपार्जित स्थायी मालमत्तेतून लाभ शक्य.

4. कर्क : कला जगतात कार्यरत व्यक्तींना प्रसिद्धी, कीर्ती वृद्धी करणारा दिवस. आपल्या कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. दिवस आनंदात व्यतीत होईल.

5. सिंह : इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम कराल. नेहमीसारखी आनंदी अशा वृत्ती जागृत ठेवा. आपल्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल.

6. कन्या : आपल्या आजूबाजूचे धूर्त लोकं ओळखून रहा. आपल्याबरोबर राजकारण होत नाही विचार करा. धनसंचयात वाढ होण्याची शक्यता.

7. तूळ : लोकांचा सल्ला ऐकला तरी स्वतः आज योग्य वाटते तेच करा. घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्या. आजचा दिवस विशेष शुभकारक असेल.

8. वृश्चिक : विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. वस्तू खरेदी करताना चोखंदळ राहा. अन्यथा नुकसान संभवते. परदेशातील कंपनीकडून लाभाचे योग.

9. धनु : परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनावश्यक गोष्टींवर खर्च होईल. बहुतांश समस्यांचे निराकरण होईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल.

10. मकर : आपण घेत असलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

11. कुंभ : कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. विवाहेच्छुक व्यक्तींना शुभवार्ता मिळतील. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकेल.

12. मीन : परदेशाशी संबंधित कामांत यश मिळेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. शुभवार्ता मिळतील.

4 सप्टेंबर 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!