Headlines

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश

परांडा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मध्ये ग्लोबल विद्यालय परंडा – सोनारी रोड, खानापूर पाटीजवळ, परंडा चा 100% निकाल लागला
 यामध्ये  कु. यश कैलास मोरे याने 95.40 % गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम ,  कु. प्रवीण दत्तात्रय नाईकनवरे याने 86.80% गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय ,कु.  प्रेम गोरख मोरजकर याने 83.80% गुण मिळवून शाळेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गोरख मोरजकर सर व सचिव सौ आशा मोरजकर मॅडम तसेच पालक सौ मोरे मॅडम, श्री दत्तात्रय नाईकनवरे, शिक्षक खैरे सर, शेळके सर, ठवरे सर, ठाकुर सर व भगत सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *