Breaking NewsPolitics

ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या ,आरक्षणाची सोडत सभा 16 डिसेंबरला

 

ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या ,आरक्षणाची सोडत सभा 16 डिसेंबरला

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत 16 डिसेंबरला जाहिर होणार आहे.  याबाबत तालुका स्तरावर सभेचे आयोजन दि. 16 डिसेंबर 2020 रोजी, सकाळी  11.00 वाजता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!