कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहत येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव विसर्जन

कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहत येथे  गोदूताई परुळेकर गृह निर्माण संस्था तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव विसर्जन परिसरातील घरगुती व मंडळाचे गणपती मूर्ती संकलित करून होटगी तलाव येथे विधिवत विसर्जन करण्यात आले.यावेळी संस्थेचे इंचार्ज कॉ.बापू साबळे, कॉ.वसीम मुल्ला,तसेच पोलीस सहा.निरीक्षक अजय हांचाटे,कॉ.दिनेश बडगू, कॉ. विजय हरसुरे,कॉ.शामसुंदर आडम तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply