उडान फाउंडेशन बार्शी व नगरपरिषद बार्शी यांच्या संयुक्त्त विद्मनाने मुस्लिम कब्रस्तानची साफ सफाई सुरु“अपना कुछ वक्त अपने कौम के लिय”


बार्शी येथील उडान फाउंडेशन या संघटनेने शहरात तसेच ग्रामीण भागातील गावात सुद्धा मदतीचा हात कायम देते आहे. उड़ान फॉउंडेशन ही सामाजिक संस्था सर्व बार्शीतील अल्पसंख्याक  तरुण मंडळी एक होऊन संघटन च्या माध्यमातून मागील 5 वर्षां पासून बार्शीत अखंडितपणे समाजकार्यात कार्यरत आहेत. प्रत्येक महान कार्यात अल्पसा परंतु समाजाच्या दृष्टीने मोठे कर्तव्य उडान फाउंडेशन संघटनेच्या माध्यमातून बजावत आहेत. त्याचच एक भाग म्हणुन 


मुस्लिम कब्रस्तान (दफ़्नभूमि) मधील वाळलेले गवत, कटेरी झुडपे, पावुल वाट, अंतर्गत रस्ते आदि ठिकाणी शात्रशुद्ध पधतीने साफ सफाई अभियान प्रारंभ केले असून. गेली कितेक दिवस प्रलंबित असलेला मुस्लिम कब्रस्तान (दफ़्नभूमि) ची साफसफाई महत्वपूर्ण कार्य आज सुरवात करण्यात आली. या समाजातील जिव्हाळचा प्रश्न उडान फाउंडेशन बार्शी व ऑल मुस्लिम समाज बार्शी च्या वितने पाठपुरावा केला होता. Lokdon मुळे प्रलंबित होता तो आज आखेर सुरवात झाली.  सकाळी 7 ते 9 आजच पहिला दिवस झाला. तसेच  नदुरस्त वॉल cmpund ही लवकरच मार्गी लागणार आहे.


या वेळी सचिव जमील खान यानी उपस्थित नगरपरिषद स्वच्छता निरक्षक शब्बीर वस्ताद, आरोग्य कर्मचारी व मुख अधिकारी अनिता दगडे पाटिल यांनि केलेल्या सहकार्य बदल समाजा वतीने आभार व्यक्त केले. स्वच्छ बार्शी सूंदर बार्शी साठी इतर समाज बंधवानी ही नक्की सहभाग घेवा ऐसे आव्हान केले.


श्रमदान करताना उडान फौंडेशन चे अध्यक्ष इरफान शेख  व उडान चे सल्लागार इन्नुस शेख, सचिव जमील खान, उपाध्यक्ष जाफर शेख, इल्यास शेख, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, खजिनदार शोहेब काझी, रॉनी सय्यद, ऍड.रियाज शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, मोईन नाईकवाडी, सकलेन पठाण,  बाबा शेख, इकबाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान, कॉ.आयुब शेख, तोसिफ बागवान, सादिक काझी, वसीम मुलाणी, अल्ताफ शेख, जावेद शेख, रियाज बागवान , मोहसीन मालिक , जमीर भाई (एस बी डेरी), eng एजाज शेख, आबु पठाण, राजु शिकलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply