AarogyaBreaking News

उंदरगाव मध्ये व्यावसायिक लोकांची RT-PCR टेस्ट

 माढा/राजकुमार माने -माढा तालुक्यातील उंदरगाव या गावी आरोग्य केंद्रांतर्गत उंदरगाव उपकेंद्रांमध्ये covid-19 चे RT-PCR  टेस्ट ही सुपर स्प्रेडर ठरू शकणार्‍या लोकांची करण्यात आली. यामध्ये गावातील व्यवसाय करणारे वीस लोकांची टेस्ट करण्यात आली.  या शिबिरासाठी डॉक्टर स्वाती खांडेकर , महानंदा माने,(आरोग्य सेविका),पी डी गुरव,तांबिले जि ए(आशा स्वयंसेविका तसेच वाघमारे आर एम मदतनीस,मुकणे ए एन, अरविद लवटे (शिपाई) यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!