ईद च्या दिवशी रिलीज होणार “हा” चित्रपट

बॉलीवूड – बॉलीवूड अभिनेते जॉन  अब्राहम  यांचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.जॉन अब्राहम सध्या त्यांच्या सत्यमेव जयते 2 हया चित्रपटाला घेउन चर्चेत आहेत. जॉनच्या या चित्रपटात दिव्या खोसला कुमार महत्वच्या भूमिकेत दिसणार आहे.

जॉन  अब्राहम यांनी चित्रपटाचा पोस्टर प्रद्रर्शित केला असुन त्यात ते वेगवेगळ्या भूमिकेत दिसून येतं आहेत. 

एका पोस्टर मध्ये ते पोलीस वाल्याच्या भूमिकेत तर दुसऱ्या पोस्टर मध्ये अँक्शन मोड मध्ये दिसत आहेत.

Leave a Reply