इ.१ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द

 

मुंबई – कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल. अशी महिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका संदेशाद्वारे दिली आहे.

Leave a Reply