Breaking NewsEducation

इंधन दरवाढी विराेधात एसएफआयचे निषेध निदर्शने

सोलापूर- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय केंद्रीय कमिटी च्यावतीने २९जून हा दिवस ‘देशव्यापी निषेध दिन’ पाळण्याची राष्ट्रीय हाक देण्यात आली. त्या अनुषंगानेच महाराष्ट्रासह सोलापुरात इंधन दरवाढी विरोधात निदर्शन करण्यात आले.इंधन दरवाढ तातडीने मागे घ्या. हि प्रमुख मागणीचा फलक हातात घेऊन सोमवार २९जून रोजी केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!