Education

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाथी शिष्यवृती योजना

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी   शिष्यवृती योजना
 प्री मॅट्रिक
ई. 1 ली ते 5 वी  – 1000 रुपये वार्षिक
ई. 5 वी ते 10 वी – 5000 रुपये वार्षिक
पोस्ट मॅट्रिक
ई.11 वी ते 12 वी -6000 रुपये वार्षिक
पदवीसाठी – 6000 ते 12000 रुपये वार्षिक
शैक्षणिक पात्रता – मागील वर्गात कमीतकमी 50 % गुणाने उत्तीर्ण हवे.
शिष्यवृतीचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न – 1 ली ते 10 वी साठी 1 लाख व 11 ते पदवी साठी 2 लाख पेक्षा जास्त असू नये.
कागदपत्रे – आधार कार्ड , आयडेंटी साइज फोटो . मागील वर्षाची गुणपत्रिका , रहिवासी प्रमाणपत्र , तहसिलदार यांच्या कडून प्राप्त उत्पन्न दाखला , अल्पसंख्याक असल्याचे स्वयघोषणापत्र
 अर्ज कोठे करावा 

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात – 16 ऑगस्ट 2020
 अर्ज भरण्याची अंतिम मुदत – 31 ओक्टोंबर 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!