Breaking NewsEducation

अल्पसंख्यांक दिन साजरा करा –मुस्लिम अधिकार आंदोलन

 

सांगली/सुहेल सय्यद – भारत सरकारच्या वतीने 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा केला जातो.सांगली जिल्ह्यामध्ये सुध्धा हा दिवस प्रशासनाच्या वतीने साजरा केला जातो.ह्या वर्षीही हा दिन साजरा करण्यात यावा तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक  समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला आमंत्रित करून  त्यांना मान्यवरांकडून अल्पसंख्यांकां बदलचे हक्क व अधिकार बाबत  मार्गदर्शन करण्यात यावे. अशी मागणी मुस्लिम अधिकार आंदोलांन ,या संघटनेच्या वतीने सांगली  जिल्हाधिकारी सो. यांना  करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!