Breaking News

अर्जुन पुरस्कार प्राप्त सारीका काळे यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

उस्मानाबाद /अक्षय वायकर – अर्जुन पुरस्कार प्राप्त सारीका काळे यांचा वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रवक्ता राम गायकवाड , जिल्हा कार्यकारिणी सदस्य अंकुश लोखंडे(माजी सैनिक)बाबासाहेब जानराव , आर. एस.गायकवाड ,सचिन लोखंडे ,युवा नेते अंकोल वाघमारे , अनुराधा लोखंडे ,ज्योती लोखंडे ,सुदर्शन बनसोडे ,कवी-गोविंद भंडारे ,जगन्नाथ वाघमारे ,राहुल कांबळे ,सुरज बिराजदार  इत्यादि उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!