अखेर प्रतिक्षा संपली, 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय होणार सुरु – उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई-अनेक दिवसापासून महाविद्यालय कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला होता अखेर 15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू होणार अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली

महाविद्यालय उघडण्याचा पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपासून 5 मार्च पर्यंत असेल. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थितीच बंधन नसणार आहे.

परीक्षा या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेणार. परीक्षा या ऑनलाइन, ऑफलाइन होणार. 

कोरोणाच्या नियमांचं पालन करण्याचे बंधन महाविद्यालयांना असणार आहे

Leave a Reply