मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्रीची ‘भारत रंग महोत्सव’मध्ये बाजी
मुंबई : कलाकार असाच घडत नाही. त्यामागे असलेली कलाकारांची मेहनत ही त्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत…
मुंबई : कलाकार असाच घडत नाही. त्यामागे असलेली कलाकारांची मेहनत ही त्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. आजवर सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाची आवड जोपासत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. रितिकाला आजवर आपण अनेक चित्रपटात काम करताना पाहिलंच आहे. पण तिच्या रंगमंचावरील प्रवासाबाबत फार कमी जणांना ठाऊक…
Prakash Raj : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली असून देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. फिल्मी क्षेत्रासोबत राजकारणातही सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांनी देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेते प्रकाश राज आणि…
Mukesh Khanna got angry on Ranveer Singh : सगळ्यांनीच लहानपणी ‘शक्तिमान’ ही मालिका पाहिली आहे. या मालिकेत ‘शक्तिमान’ ची भूमिका साकरत मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सगळ्याच लहान मुल्यांच्या आठवणीत ही मालिका आहे. आता ही मालिका मोठ्या पडद्यावर येणार आहे. त्यासाठी सगळी तयारी सुरु झाली आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला कास्ट करण्यात आल्याचं…
Anushka Sharma-Virat Kohli time spend with Daughter Vamika : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी ही फार लोकप्रिय आहे. ते दोघं अनेकांसाठी आयडियल कपल आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं अकायला जन्म दिला. सध्या अनुष्का लंडनमध्ये आहे. तर विराट नुकताच भारतात परतला आहे. या आधी दोघं अनेकदा त्यांची लेक वामिकाविषयी बोलताना दिसले. त्याविषयी एकदा…
मुंबई : टीव्ही अभिनेत्री आर्या वोरा २०१३ मध्ये तिची पहिली मालिका ‘देवों के देव…महादेव’मधून घरा-घरात पोहचली. या मालिकेनंतर तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग वाढला. अभिनेत्री सोशल मीडियावर कॉन्टेंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. २६ फेब्रुवारीला ती तिच्या बॉयफ्रेंड रंजीतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिचं प्री-वेडिंग फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. कारण अभिनेत्रीने स्पीति व्हॅलीमध्ये – 22 डिग्रीमध्ये हाइपोथर्मियामुळे…
Shashi Kapoor Birth Anniversary : 60 च्या दशकात लोकप्रिय ठरलेले दिवंगत अभिनेता म्हणजेच शशि कपूर. आज ते आपल्यासोबत नसले तरी देखील त्यांच्या चाहत्यांची यादी काही कमी नाही. ते त्यांच्या काळातील अशा काही कलाकारांपैकी एक होते, ज्यांचे चाहते आज त्यांच्या निधनानंतरही आहेत. आज याच सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. शशि कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938…
Sandeep Reddy Vanga VS Javed Akhtar : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अॅनिमल हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात रणबीरसोबतच बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले. पण या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि प्रसिद्ध कवी…
Ajay Purkar Watch Bastar The Naxal Story : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अदा शर्माला ओळखले जाते. अदा शर्माला या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील अदा शर्माच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर आता अदा शर्मा ही एका धाडसी विषयावर आधारित चित्रपटात झळकत आहे. ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ असे या चित्रपटाचे…
मुंबई : झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत असतात. सध्या झी मराठीवर दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर आता ‘नवरी मिळाले हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ …
Mumbai Indians Tim David on Home Minister Video : छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ हा मराठमोळा शो सगळ्या महिलांचा आवडता शो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या शोचं महत्त्व म्हणजे आदेश भाऊजींकडून मिळणारी पैठणी. गेल्या अनेक वर्षांपासून आदेश बांदेकर यांचा हा शो सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मिताली मयेकरनं तिच्या…